जिल्हा परिषद वाशिम येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Zilha Parishad washim recruitment for the post of Data Entry Operator ) सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे
पदनाम | डाटा एन्ट्री ऑपरेटर |
एकुण पदांची संख्या | 05 |
पात्रता | 12 वी पास , मराठी टायपिंग 30 श.प्र.मि ,इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि ,MSCIT |
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.13.08.2022 रोजी 18 ते 38 वर्षादरम्यान असणे आवश्यक .
आवेदन शुल्क – 400/- रुपये ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता 200/- रुपये )
वेतनमान – सरकारी नियमानुसार
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – वाशिम जिल्हा , महाराष्ट्र राज्य
अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद वाशिम जिल्हा
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 13.08.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा