ZP : जिल्हा परिषद वाशिम येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी पदभरती प्रक्रीया 2022 .

जिल्हा परिषद वाशिम येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Zilha Parishad washim recruitment for the post of Data Entry Operator ) सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे पदनाम डाटा एन्ट्री ऑपरेटर एकुण पदांची संख्या 05 पात्रता 12 वी पास , मराठी टायपिंग 30  श.प्र.मि … Read more