ॲक्सिस बँक ही एक भारतामधील खाजगी क्षेत्रातील अग्रणी बँकेपैकी एक आहे . विशेष म्हणजे चीन देशामध्ये या बँकेचे सर्वात जास्त शाखा प्रस्तापित करण्याचा मान मिळविला आहे .या बॅकेमध्ये बँकिंग कामकाजासाठी सध्या मोठ्या प्रमाणात पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .यासाठी बँकेकडुन पदधीधारक उमेदवारांकडुन आवेदन करण्याचे आव्हान करण्यात आले आहे .भरती प्रक्रिया बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
ॲक्सिस बँकेचा यंग बँकर्स कार्यक्रम
ॲक्सिस बँकेचा यंग बँकर्स प्रोग्राम हा तरुण पदवीधरांना बँकिंगमध्ये यशस्वी करिअर सुरू करण्यासाठी तयार करण्याचा अनोखा उपक्रम आहेॲक्सि बँकेमार्फत राबविण्यात येत आहे ..मणिपाल ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेसच्या पार्टनरशिपमध्ये ॲक्सिस बँकेने यंग बँकर्स प्रोग्रामची सह-निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या 10 वर्षात 9500 पेक्षा जास्त यशस्वी तरुण /तरुणींना बँकिंग क्षेत्रात प्रशिक्षित करून अॅक्सिस बँकेने प्लेसमेंट करुन घेतले आहे . कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, सहभागीला मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन (MAHE) कडून बँकिंग सेवांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ( PGDBS ) प्रदान करण्यात येतो .एक वर्षाचा कार्यक्रम तरुण पदवीधरांना बँकिंग क्षेत्रात यशस्वी करिअर करण्यासाठी आवश्यक असलेले पुरेसे डोमेन ज्ञान, कौशल्ये आणि वृत्ती आत्मसात करुन बॅकिंग क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध करुन देण्यात येते .
पगार / प्रोग्राम फिस /ट्रेनिंग कालावधी –
सदर प्रोग्राम यशस्वीरित्या पुर्ण केल्यानंतर उमेदवारास असिस्टंट मॅनेजर या पदावर प्लेसमेंट देण्यात येते .या प्रोग्रामची फीस 3.29 लाख + टॅक्स अशी आहे . या प्रोग्राममध्ये प्रथम 6 महिने क्लासरुम ट्रेनिंग देण्यात येते . त्यानंतर प्रत्यक्ष 3 महिने ॲक्सिस बँकेच्या कोणत्याही शाखेत इंटरशिप देण्यात येते . क्लासरुम ट्रेनिंगमध्ये उमेदवारांस 5000 रुपये स्टायपेंट देण्यात येते तर 3 महिने इंटरशिप कालावधी मध्ये 12,000/- स्टायपेंड देण्यात येते . तर त्यानंतर नियमित वेतनश्रेणी 4.54 लाख प्रती वर्ष याप्रमाणे लागु करण्यात येते .
ॲक्सिस बँकेत नोकरी करु इच्छिणाऱ्यांनी खालील लिंकवर क्लिक करुन आपला अर्ज सादर करु शकता किंवा प्रोग्रामबाबत अधिक माहिती घेवू शकता .
- MDA Royal इंटरनॅशनल स्कुल लातुरअंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती ..
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट ब व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी हवाई सेवा अंतर्गत 142 जागेसाठी पदभरती ; 22530/- रुपये मिळेल वेतनमान .
- माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- राज्य शासन सेवेत वर्ग – 4 ( परिचर , शिपाई , मदतनीस इ.) पदांच्या नियमित पदावर मोठी पदभरती..