बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांच्या तब्बल 627 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bank of Baroda Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 627 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
नियमित पद्धतीने भरण्यात येणाऱ्या पदांचा तपशिल ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | Forex Acquistion & Relation Manager | 15 |
| 02. | Credit Analyst | 80 |
| 03. | Relationship manager | 66 |
| 04. | Senior manager – business finance | 04 |
| 05. | Chief Manager – internal Controls | 03 |
कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या पदांचा तपशिल ..

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Eduction Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे CA/CS/CFA/CMA / कोणत्याही शाखेतील पदवी / बी.टेक / बी.ई / एम टेक / M.E/MCA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
आवेदन /परीक्षा शुल्क : खुला / ओबीसी / आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग करीता 600/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी पुढीलप्रमाणे अर्ज सादर करायचे आहेत .
01.नियमित पदांकरीता : Apply Now
02.कंत्राटी ( Contract Post ) : Apply Now
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
01.नियमित पदांकरीता : जाहिरात पाहा
02.कंत्राटी ( Contract Post ) : जाहिरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .