बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या एकुण 551 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Bank Of Maharashtra Recruitment for various post , Number of post vacancy -551 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – AGM बोर्ड सेक्रेटरी अँड कॉर्पोरेट गवर्नेंस , डिजिटल बँकिंग , मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम , चीफ मॅनेजर , चीफ मॅनेजर , मार्केट इकोनोमिस्ट एनालिस्ट , चीफ मॅनेजर डिजिटल बँकिंग , इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिट , इन्फॉर्मेशन सिक्योरिटी अधिकारी , चीफ मॅनेजर क्रेडिट , डिझास्टर व्यवस्थापक , पब्लिक रिलेशन अँड कॉर्पोरेट कम्युनिकेशन , जनरलिस्ट अधिकारी , फॉरेक्स / ट्रेझरी अधिकारी
पात्रता – पदांनुसार सविस्तर आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) पाहण्यासाठी खालील जाहीरात पहावी .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.06 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे . सदर पदांकरीता 1180/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल . मागास वर्गीय उमेदवार / आर्थिकद्ष्ट्या मागास उमेदवारांकरीता – 118 रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !