नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम येथे 10 वी पात्रताधारक उमेदवारांकरीता नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज् मागविण्यात येत आहेत .( Novel Dockyard Visakhapatnam Recruitment for various post , Number of post vacancy – 257 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
पदांचे नावे – इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक , फिटर , शीट मेटल वर्कर , कारपेंटर , मेकॅनिक , पाईप फिटर , इलेक्ट्रीशियन , रेफ्रीजरेटर & एसी मेकॅनिक , वेल्डर , मशिनिस्ट , पेंटर , इंस्टुमेंट मेकॅनिक , MMTM , फाउंड्री मन
एकुण पदांची संख्या – 275
पात्रता – 50 टक्के गुणासह इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच 65 टक्के गुणासह संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणेअ आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.02 जानेवारी 2022 पर्यंत सादर करुन अर्जाची प्रिंट The Office in charge Navel Dockyard School VM navel base S.O , P.O Visakhapatanam -530014 , Andhra Pradesh या पत्त्यावर दि.09 जानेवारी 2022 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !