BOM : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची मोठी संधी ! Apply Now !

Spread the love

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Bank of Maharashtra Recruitment For Specialist Officer Scale III & II Post , Number of Post vacancy – 225 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नावे – स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल III व स्पेशालिस्ट ऑफिसर स्केल II  ( एकुण पदांची संख्या – 225 )

पात्रता – वरील दोन्ही पदांसाठी उमेदवार हा पदव्युत्तर पदवी / इंजिनिअरिंग पदवी किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर अनुभव असणे आवश्यक आहे .तसेच सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.31.10.2022 रोजी पद क्र.01 साठी 25 वर्षे ते 38 वर्षे व पद क्र.02 साठी 25 वर्षे ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे . मागास प्रवर्ग करीता 5 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता 3 वर्षे वयांमध्ये सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.06.02.2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1180/- रुपये आवेदन शुल्क आकरण्यात येईल , मागासवर्गीय उमेदवारांना 118/- रुपये आवेदन शुल्क आकारली जाईल .

अधिक माहीतीसाठी सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment