जना स्मॉल फायनान्स बँकेत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारकांकडुन थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .( Jana Small Finance Bank Recruitment for Customer Relationship Executive collection , Collection & Recoveries Officer , Area Collections & Connect Manager , Area head ,Customer Relationship Manager , Branch Head ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे ( Post Name ) : Customer Relationship Executive collection , Collection & Recoveries Officer , Area Collections & Connect Manager , Area head ,Customer Relationship Manager , Branch Head .
अर्ज प्रक्रिया / मुलाखतीचे ठिकाण – पदांनुसार आवश्यक पात्रताधारकांनी थेट मुलाखतीसाठी जना स्मॉल फायनान्स बँक लिमिडेट डाटामेटिक्स् नॉलेज सेंटर , सूयोजित कमर्शियल कॉम्पेक्स , ग्राउंड फ्लोर SP – मुंबई हायवे , मुंबई नाका नाशिक – 422010
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026