भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

BEML : भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharat Earth Movers Limited Recruitement For Various Post , Number of Post Vacancy – 101 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहायक अधिकारी02
02.मॅनेजमेंट ट्रेनी21
03.अधिकारी11
04.सहायक व्यवस्थापक35
05.व्यवस्थापक07
06.वरिष्ठ व्यवस्थापक03
07.सहायक जनरल व्यवस्थापक08
08.डेप्युटी जनरल मॅनेजर08
09.जनरल मॅनेजर01
10.चीफ जनरल मॅनेजर02
11.एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर03
 एकुण पदांची संख्या101

आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी / कोणतीही पदवी / LLB पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : राज्यात  कंत्राटी / नियमित तत्वावर तब्बल 1,656 जागांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

आवेदन शुल्क : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी जनरल / ओबीसी / आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / अपंग उमेदवारांकरीता परीक्षा शुल्क / आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

अर्ज प्रक्रिया : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे https://beml.exmegov.com/ या संकेतस्थळावर दिनांक 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा  

जाहिरात पाहा

Leave a Comment