शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shipping Corporation Of India Recruitment For Master Mariner And Chief Engineer Post , Number of Post Vacancy – 43 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.मास्टर मरिनर : मास्टर मरिनर पदांच्या एकुण 17 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मास्टर्स FG COC / MEO क्लास I COC प्राप्त केल्यानंतर किमान 03 वर्षे मरीन टाईम पुर्ण केलेले असणे आवश्यक असणार आहेत . अथवा उमेदवार हे मुख्य इंजिनिअर पदावर असणे आवश्यक असणार आहेत .
02. चीफ इंजिनिअर : चीफ इंजिनिअर पदांच्या 26 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमदेवार हे हे मास्टर्स FG COC / MEO क्लास I COC प्राप्त केल्यानंतर किमान 03 वर्षे मरीन टाईम पुर्ण केलेले असणे आवश्यक असणार आहेत . अथवा उमेदवार हे मुख्य इंजिनिअर पदावर असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : लिपिक पदासाठी पदभरती, लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमदेवाराचे दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजी कमाल वय हे 45 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत , तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे The Shipping Corporation Of India Ltd 245 Madame Cama Road Nariman Point , Mumbai 400021 या पत्यावर दिनांक 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक उमेदवारांकरीता 100/- रुपये परीक्षा शुल्क / आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..