The Maharashtra Urban Co-Operative Banks : महाराष्ट्र अर्बन सहकारी बँक फेडरेशन लि. मध्ये कनिष्ठ लिपिक पदांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd . Recruitment For Clerk Post , Number of Post Vacancy – 19 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कनिष्ठ लिपिक ( Junior Clerk ) पदांच्या 19 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता / वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणाार आहेत . तसेच MSCIT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजी किमान वय हे 22 वर्षे तर कमाल वय हे 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment-4.mucbf.in/ या संकेतस्थळावर दिनांक 17 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 944/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..