सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथे आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( General Administration Department Mumbai Recruitment For State Chief Information Commissioner and State Information Commissioner Post , Number of Post Vacancy – 05 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | राज्याचे मुख्य माहिती आयुक्त | 01 |
| 02. | राज्य माहिती आयुक्त | 04 |
| एकुण पदांची संख्या | 05 |
( State Chief Information Commissioner Post -01 Post & State Information Commissioner Post Vacancy – 04 )
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय हे 65 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली पात्रताधारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे अवर सचिव ( माहिती ( कार्यासन – 06 ) सामान्य प्रशासन विभाग 19 वा मजला , नविन प्रशासन भवन मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक , मंत्रालयासमोर मुंबई – 400032 या संकेतस्थळावर दिनांक 05 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खलील जाहीरात पाहा
- NIACL : न्यु इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. अंतर्गत 550 रिक्त जागेसाठी महाभरती .
- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( कनिष्ठ सहाय्यक ) पदांच्या एकुण 444 रिक्त जागेसाठी महाभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पवन हंस लिमिटेड अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026