राज्यांमध्ये बियाणी सैनिकी शाळा , भुसावळ बियाणी सार्वजनिक कनिष्ठ महाविद्यालय , भुसावळ अंतर्गत इंग्रजी माध्यम निवासी शाळा मध्ये विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Biyani Military School ,Bhusawal Recruitment For Various Teaching & Non Teaching Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..
पदनाम : यांमध्ये प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक ( विषय निहाय ) , संगणक शिक्षक , उच्च माध्यमिक शिक्षक , संगित शिक्षक , कमांडंट ( सेवानिवृत्त ) , डॉक्टर , मिलेटरी ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर ( सेवानिवृत्त ) , गृहपाल , डान्स टिचर्स , लिपिक , वसतिगृह अधिक्षक , अधिक्षिका , स्पोर्ट टिचर्स , हाऊस सेविका ( आया ) , हाऊस बॉय / शिपाई , सुरक्षा रक्षक
हे पण वाचा : जिजाऊ व्यापारी सहकारी बँकेत विविध जागेसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
आवश्यक अर्हता : 12 वी , डी.एड / संबंधित विषयातील पदवी सह बी.एड , एम .ए / बी.ए .एम .एस / बी.कॉम / एम.पी.एड / पदवी / 10 वी पास ( पदांनुसार सविस्तर पात्रता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहावी ) .
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांनी बीयाणी सैनिकी शाळा जामनेर रोड भूसावळ जि.जळगाव या पत्यावर ( पदनिहाय ) दिनांक 17.04.2024 , दि.18.04.2024 व दिनांक 19.04.2024 या वेळेत हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !