BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( bmc corporation recruitment for various Post , Number of Post vacancy – 05 ) पदनाम , पदांचा , तपशिल , अर्हत या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी01
02.स्टाफ नर्स02
03.सहाय्यक कर्मचारी01
04.स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक01
 एकुण पदांची संख्या05

आवश्यक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : MBBS पदवी

पद क्र.02 साठी : GNM / B.sc नर्सिंग / M.SC नर्सिंग

हे पण वाचा : केंद्र शासन सेवेत 10 वी पात्रता धारकांसाठी सफाई कर्मचारी , माळी , न्हावी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

पद क्र.03 साठी : 10 वी पास

पद क्र.04 साठी : कोणतीही वैद्यकीय पदवी / BSC HOME सायन्स फुड्स अँड नॅट्रिटिशन / बी.एस्सी नर्सिंग पदवी

वेतनमान ( Pay Scale ) :

अ.क्रपदनामवेतनमान
01.वैद्यकीय अधिकारी60,000/-
02.स्टाफ नर्स20,000/-
03.सहाय्यक कर्मचारी15,500/-
04.स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक40,000/-

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे डीन लोकमान्य टिळक पालिका सामान्य रुग्णालय आणि लोकमान्य टिळक नगरपालिका मेडिकल कॉलेज सायन , मुंबई या पत्यावर दिनांक 21 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा ..

जाहिरात पाहा

Leave a Comment