बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये आत्ताची सर्वात मोठी पदभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध झालेली असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत.सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .( bmc Municiapal corporation Recruitment 2023 )
पालिका प्रशासनांमध्ये आहारतज्ञ पदांच्या 35 जागांसाठी कंत्राटी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातील आहारतज्ञ शाखेतील बी.एस्सी पदवीधारक असावा त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठातील Nutrition and Dietetics शाखेतील पदव्युत्तर डिप्लोमा एम एस्सी / मास्टर असावा .
त्याचबरोबर शासकीय संस्थेमधील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल .तसेच संगणक विषयक ज्ञान MSCIT किंवा CCC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवाराचे वय दि.31 मार्च 2023 रोजी वय वर्षे 40 पेक्षा अधिक असून नये , सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वयाची अट ही 62 वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी दि.23.03.2023 ते दि.04.04.2023 रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत NCDCELL2022@gmail.com या ईमेल आयडीवर अर्ज व संबंधित सर्व कागतपत्रे स्कॅन करुन , एकत्रितरित्या एका ZIP फाईल मध्ये जतन करुन PDF फाईल स्वरुपात पाठविण्यात यावेत .दि.04 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजेनंतरचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
- मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !