BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ब संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( BMC Recruitement for Class C & B Post , Number of Post Vacancy – 690 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर अर्हता पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पदनाम : यांमध्ये कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) , कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल & इलेक्ट्रिकल ) , दुय्यम अभियंता ( स्थापत्य ) , दुय्यम अभियंता ( यांत्रिकी & विद्युत ) पदांच्या एकुण 690 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य – गट क ) | 250 |
| 02. | कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल & इलेक्ट्रिकल – गट -क) | 130 |
| 03. | दुय्यम अभियंता (स्थापत्य गट – ब ) | 233 |
| 04. | दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत गट – ब ) | 77 |
| एकुण पदांची संख्या | 690 |
शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.mcgm.gov.in/या संकेतस्थळावर दि.11.11.2024 ते दि.02.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .
- SBI CBO : भारतीय स्टेट बँकेमध्ये तब्बल 2273 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now!
- ECHS : माजी सैनिक सहयोग योजना अंतर्गत अधिकारी, फार्मसिस्ट, शिपाई, चौकीदार, चालक इ. पदांसाठी पदभरती 2026
- SAI : भारतीय क्रीडा प्राधिकरण स्पर्धा 323 जागेसाठी महाभरती ; APPLY NOW !
- MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 145 जागेसाठी महाभरती !
- IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 394 रिक्त जागेसाठी नवीन महाभरती !