MCGM : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये कनिष्ठ मानव संसाधन समन्वयक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनर्लान पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Municipal Corporation Of Greter Miumbai Recruitment For Human Resource Coordinator Post , Number of Post Vacancy – 38 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये मानव संसाधन समन्वयक ( कनिष्ठ ) पदांच्या एकुण 38 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Human Resource Coordinator Post , Number of Post Vacancy – 38 )

हे पण वाचा : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये तब्बल 4,187 जागेसाठी महाभरती  ; लगेच करा आवेदन !

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 45 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / कोणतीही इंजिनिअरिंग डिप्लोमा , SAP HCM प्रमाणपत्र  , Indian Payroll कामाचा अनुभव तसेच MSCIT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्कय असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 15 मार्च 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/bmchrcsep23/ या संकेतस्थळावर दिनांक 15 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment