BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( BMC RECRUITMNT FOR VARIOUS POST , NUMBER OF POST VACANCY -69) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरिष्ठ सल्लागार01
02.नेफ्रोलॉजिस्ट01
03.रक्त संक्रमण अधिकारी01
04.मेडीकल ऑन्कोलॉजिस्ट02
05.भौतिकशास्त्रज्ञ ( किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी )01
06.कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ञ01
07.दुरध्वनी चालक01
08.डेटा एन्ट्री ऑपरेटर30
09.क्ष-किरण सहाय्यक10
10.प्रयोगशाळा सहाय्यक18
11.व्ही.सी.तंत्रज्ञ01
12.ए.आर.सी.सल्लागार01
13.ऑर्थोटिक तंत्रज्ञ01
 एकुण पदांची संख्या69

आवश्यक अर्हता : पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पहावी ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे बा.य.ल.नायर धर्मा रुग्णालय व टो.रा.वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवक – जावक विभाग . या पत्यावर दिनांक 10.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment