सीमा सुरक्षा दल मध्ये विविध पदांच्या तब्बल 1284 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Border Security Force Recruitment for various Post , Number of Post vacancy – 1284 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कॉन्स्टेबल ( कॉब्लर ) | 23 |
02. | कॉन्स्टेबल ( टेलर ) | 13 |
03. | कॉन्स्टेबल ( स्वयंपाकी ) | 480 |
04. | कॉन्स्टेबल ( वॉटर कॅरियर ) | 294 |
05. | कॉन्स्टेबल ( वॉशर मन ) | 132 |
06. | कॉन्स्टेबल ( बार्बर ) | 60 |
07. | कॉन्स्टेबल ( स्वीपर ) | 277 |
08. | कॉन्स्टेबल ) वेटर ) | 5 |
एकुण पदांची संख्या | 1284 |
पात्रता – पद क्र.01,02,05,06,07 साठी इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये पारंगत असणे आवश्यक आहे .तर पद क्र.03,04,08 करीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .व फुड प्रोडक्शन / किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रमवर्क स्तर – 1 कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.27 मार्च 2023 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे . यामध्ये मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची तर इतर मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://rectt.bsf.gov.in/ या संकेतस्थळावर दि.27 मार्च 2023 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल . तर मागास वर्गीय / माजी सैनिक व महिला उमेदवारांकरीता फीस आकारली जाणार नाही .
- माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- राज्य शासन सेवेत वर्ग – 4 ( परिचर , शिपाई , मदतनीस इ.) पदांच्या नियमित पदावर मोठी पदभरती..
- Mahanirmiti : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत 800 पदांसाठी महाभरती ; अर्ज करण्यास विसरु नका ..
- कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती ; अर्ज करायल विसरु नका .