बस महामंडळच्या नाशिक आगार मध्ये विविध पदांच्या एकुण 122 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( MSRTC Nashik Depo Recruitment for Various Post , Number of post vacancy – 122 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – मेकॅनिक , मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स , शीट मेटर वर्कर , चित्रकार , वेल्डर , डिझेल मेकॅनिक , इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ( एकुण पदांची संख्या – 56 )
पात्रता – उमेदवार हा इयत्ता 10 वी पास असणे आवश्यक आहे , तसेच पदांनुसार संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .यामध्ये शीट मेटल वर्कर , वेल्डर ,पेंटर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity या संकेतस्थळावर सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .
ST बस महामंडळ : नाशिक आगार मध्ये विविध पदांच्या एकुण 122 जागांसाठी पदभरती प्रक्रिया 2023

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !