महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ मध्ये पदभरती प्रक्रिया 2023

Spread the love

महाराष्ट्र शासन अंतर्गत राज्य अपंग वित्त विकास महामंडळ मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Handicapped Finance and Development Corporation Recruitment for Retired Employee ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नाव – सेवाविषयक सल्लागार , बँकींग कर्मचारी ( सेवानिवृत्त कर्मचारी  – एकुण पदांची संख्या 02 )

पात्रता – सेवाविषयक सल्लागार पदासाठी आस्थापनाविषयक बाबी / सेवा प्रवेश नियम , मूल्यमापन , बाहृयपुरक सेवा इत्यादी बाबींचे ज्ञान असणारे सेवानिवृत्त कर्मचारी ,तर बँकिंग कर्मचारी पदाकरीता बँक क्षेत्रातुन वसुली अधिकारी म्हणून अनुभव असलेली व्यक्ती ,थकित कर्ज रकमेची वसुली इत्यादी बाबींचे ज्ञान असणारी तज्ञ व्यक्ती .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्र शासन अंगीकृत्त राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ गृहनिर्माण भवन कलानगर वांद्र पुर्व मंबई 400051 या पत्त्यावर दि.14.02.2023 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क ( Application Fees ) स्विकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment