BMC : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये तब्बल 10 हजार जागांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार असून प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया पुढील आठवड्यात प्रत्यक्ष अर्ज प्रक्रियेस सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे .याबाबतचा निर्णय लवकरच पालिका प्रशासनांकडुन घेण्यात येणार आहे .
वरील नमुद 10 हजार जागांपैकी सध्या 920 जागेवर पदभरती सुरु करण्यात आलेली आहे .उर्वरित 9 हजार जागांमध्ये सफाईगार व वर्ग चार पदांच्या सर्वात जास्त जागा रिक्त आहेत . यामध्ये सफाई कामगार , शिपाई , सुरक्षा रक्षक , माळी , उद्यान कामगार अशा वर्ग -4 पदांची पदे रिक्त आहेत .या रिक्त पदांवर सध्या रोजंदारी पद्धतीने पदे भरण्यात आलेली आहेत .तसेच वर्ग – 3 मध्ये उद्यान निरीक्षक , अधिकारी , व कनिष्ठ लिपिकांच्या सर्वात जास्त 1600 जागा रिक्त आहेत .
या 1600 लिपिकांच्या जागा पालिका प्रशासनांकडुन आयबीपीएस या संस्थांच्या माध्यमातुन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे , जेणेकरुन पदभरती प्रक्रिया मध्ये अधिक पारदर्शकता येईल .त्याचबरोबर पालिकेाच्या विविध कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमणात रिक्त पदे असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने , सदर पदांवर पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पदभरती प्रक्रिया राबविण्यात येईल .
याबाबत पालिका प्रशासनांकडुन परभरती प्रक्रियाचे सुधारित आकृत्तीबंध , बिंदुनामावली , व आरक्षण निर्धारित करण्याचे काम सुरु आहे .
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !