Canara : कॅनरा बँक मध्ये 3000 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका ..

Spread the love

Canara : कॅनरा बँक मध्ये 3000 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येणार आहेत . ( Canara Bank Recruitment for Apprentices Post , Number of Post Vacancy – 3000 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदभातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये बॅकिंग पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकुण 3000 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Apprentices Post , Number of Post Vacancy – 3000 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education       Qualifiation ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत विविध जागांच्या तब्बल 1511 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

वयाची मर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 20-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदारांनी आपले आवेदन हे  https://canarabank.com/ या संकेतस्थळावर दिनांक 21.09.2024 ते दि.04.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment