कार्गो लॉजिस्टिक्स अँड सेवा मध्ये फक्त 12 वी पात्रताधारकांसाठी 436 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Airports Authority Of India Cargo Logistics and Allied Services Company Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 436 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहाय्यक ( सुरक्षा ) / Assistant Security पदांच्या तब्बल 436 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता /पात्रता : सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग असेल तर गुंणामध्ये 05 टक्क्यांची सुट देण्यात येईल .
वयोमर्यादा : सदर पदांस आवेदन करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 01 ऑक्टोंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रकिया : जाहिरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारानी आपले आवेदन हे https://aaiclas.aero/careeruser/login या संकेस्थळावर दि.15.11.2023 पर्यंत सदर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !