कार्गो लॉजिस्टिक्स अँड सेवा मध्ये फक्त 12 वी पात्रताधारकांसाठी 436 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

कार्गो लॉजिस्टिक्स अँड सेवा मध्ये फक्त 12 वी पात्रताधारकांसाठी 436 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत  . ( Airports Authority Of India Cargo Logistics and Allied Services Company Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 436 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर  पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहाय्यक ( सुरक्षा )  / Assistant Security  पदांच्या तब्बल 436 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता /पात्रता : सदर पदांकरीता उमेदवार हे 60  टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग असेल तर गुंणामध्ये 05 टक्क्यांची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : बारावी उत्तीर्ण असाल तर तब्बल 7,547 जागेवर सरकारी नोकरीची मोठी महा-सुवर्णसंधी , लगेच करा अर्ज !

वयोमर्यादा : सदर पदांस आवेदन करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 01 ऑक्टोंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रकिया : जाहिरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारानी आपले आवेदन हे https://aaiclas.aero/careeruser/login या संकेस्थळावर दि.15.11.2023 पर्यंत सदर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment