IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत तब्बल 2756 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत तब्बल 2756 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( IOCL Recruitment for various post , number of post vacancy – 2756 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . … Read more