सैनिकी शाळा भुसावळ , जळगाव अंतर्गत शिक्षक , आया , हाऊस बॉय , शिपाई , सुरक्षा रक्षक , वेल्डर , सुतार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
बियाणी सैनिकी शाळा भुसावळ , जळगाव अंतर्गत शिक्षक , आया , हाऊस बॉय , शिपाई , सुरक्षा रक्षक , वेल्डर , सुता इ. पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Biyani Military School , Bhusawal , Jalgon … Read more