अहमदनगर छावनी परिषद मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Cantonment Board Ahmednagar Recruitment For Various post , Number of Post vacancy – 40 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – निवासी प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ञ , लेडी मेडिकल अधिकारी , नर्स , सहाय्यक शिक्षक , कनिष्ठ लिपिक , मेसन , प्लंबर , माळी , शिपाई , चौकीदार , वॉर्ड बॉय , मजदूर , सफाई कर्मचारी .
पदांची संख्या – 40
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज Chief Executive Officer of the Ahmednagar Cantonment Board , bhingar, Ahmednagar , Maharashtra State या पत्त्यावर दि.03 जानेवारी 2023 पर्यंत सादर पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 700/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागासवर्गीय व महिला उमेदवारांकरीता 350/- रुपये आकारण्यात येईल .
टीप – आवेदन अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने समक्ष किंवा पोस्टाने वरील नमुद पत्त्यावर विहीत कालावधीमध्येच सादर करावा . अर्जामध्ये सविस्तर माहिती भरुन आवश्यक सर्व शैक्षणिक कागतपत्रे सोबत जोडुन पाठवावे .अधिक माहितीसाठी wwwahmednagar.contt.gov.in या संकेतस्थवर भेट द्यावी .
सदर पदभरतीची जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !