अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023

Spread the love

अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Cast Verification Committee Recruitment for legal Officer , Stenographer , Security Guard , Number of Post vacancy – 05 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.विध अधिकारी / विधी समन्वयक01
02.लघुटंकलेखक02
03.सुरक्षा रक्षक02
 एकुण पदांची संख्या05

पात्रता – विधी अधिकारी पदाकरीता एल.एल.एम व अनुभव असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर लघुटंकलेखक पदाकरीता मराठी / इंग्रजी शॉर्टहॅण्ड 80 श.प्र मि. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर सुरक्षा रक्षक पदाकरीता इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया /आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती , आदिवासी भवन दुसरा माळा अमरावती रोड गिरीपेठ नागपुर या पत्त्यावर दि.30.12.2022 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचा आहे .सदर पदभरती करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment