भारत सरकारच्या पोस्ट विभाग , पासपोर्ट विभाग , जकात विभाग ,आयकर विभाग अशा विविध विभागांमध्ये 12 वी उत्तीर्ण उमेदवारांकरीता लिपिक पदांच्या सुमारे 4500 जागेसाठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .लिपिक पदांची सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये कनिष्ठ विभाग लिपिक / कनिष्ठ सचिवालय / सहाय्यक , डेटा एंन्ट्री ऑपरेटर पदांच्या 4500 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .सदर पदभरती प्रक्रिया ही स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत राबविण्यात येणार आहे .अर्ज करण्यासाठी उमेदवाने इयत्ता 12 वी ( 10 + 2 ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – 12 वी उत्तीर्ण उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने SSC पोर्टलच्या अधिकृत्त संकेतस्थळावर जावून भरायचा आहे . ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 01 जानेवारी 2023 अशी आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 100/- रुपये व मागासवर्गीय व महिला उमेदवारांकरीता कोणत्याही प्रकारची शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026