CBI : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 5,000 पदांवर फक्त 12 वी पात्रताधारकांसाठी मोठी मेगाभर्ती 2023 ! Apply Online Now !

Spread the love

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 5,000 पदांवर , फक्त बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .पदनाम , आवश्यक पात्रता व वेतनमान बाबत सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदाचे नाव – बिझनेस करस्पॉन्डंट / फॅसिलिटेटर , एकुण पदांची संख्या -5,000

पात्रता – उमेदवार हा भारतीय नागरीक असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे .सदर पात्रताधारक उमेदवार भारतामध्ये कोठेही नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करावा .

वेतनमान – 10,000 रुपये ते 15,000/- प्रतिमहा

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.cbi.recruitment या संकेतस्थळावर सादर करायचा आहे , अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .

अधिक माहितीसाठी / ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

जाहिरात / अर्ज करा

Leave a Comment