गृह विभागातील विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( North Eastern Police Academy Recruitment for various post , number of post vacancy – 10 ) पदनाम,पदांची संख्या, आवश्यक शैक्षणिक पात्रता, यासंदर्भात सविस्तर जाहिरात पुढीप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : स्वयंपाकी पदांच्या 01 जागा , धोबी पदांच्या 01 जागा , लाईफ गार्ड पदांच्या 02 जागा , कॉन्स्टेबल ( मोटार व्हेईकल ) पदांच्या 01 जागा , कॉन्स्टेबल ( बँड) पदांच्या 03 जागा , कॉन्स्टेबल (GD) पदांच्या 02 जागा अशा एकूण 10 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
पात्रता : वरील सर्व पदांकरिता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण ( SSC ) असणे आवश्यक असणार आहेत . तर व्यावसायिक पदाकरीता पदानुसार आवश्यक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
वेतनमान : सदर पदांकरिता 7व्या वेतन आयोगानुसार 18,000-56,900/- या वेतनश्रेणी मध्ये वेतन अदा करण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !