केंद्रीय पासपोर्ट संघटना मार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Central Government passport organization recruitment 2022 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | पासपोर्ट अधिकारी | 01 |
02. | उप पासपोर्ट अधिकारी | 23 |
एकुण पदांची संख्या | 24 |
पात्रता –
- पद क्र 01 साठी – पदवी , अनुभव
- पद क्र 02 साठी – पदवी , अनुभव
आवेदन शुल्क – सदर पदांसाठी कोणतीही फीस आकारली जाणार नाही .
वेतनमान –
पासपोर्ट अधिकारी | 78800-209200/- |
उपपासपोर्ट अधिकारी | 67700-208700/- |
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.07.08.2022 रोजी 56 वर्षांपर्यंत असणे आवश्यक .
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – संपुर्ण भारत
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक -07.08.2022 अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा