महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित मध्ये पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .( mahavitaran – Maharashtra state Electricity Distribution company Limited , recruitment 2022 )

अ.क्रपदनाम
01.वीजतंत्री
02.तारतंत्री
03.कोपा

एकुण पदांची संख्या – 34

पात्रता – 12 वी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री /तारतंत्री / कोपा ट्रेड उत्तीर्ण .

आवेदन शुल्क – फीस नाही

वेतनमान – शासनाच्या प्रचलित नियमानुसार

नोकरीचे ठिकाण – वर्धा ,महाराष्ट्र राज्य

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 05.08.2022

जाहिरात पाहा

Leave a Comment