गडचिरोली पोलिस रुग्णालय येथे पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

गडचिरोली पोलिस रुग्णालय येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .( district police hospital gadachiroli recruitment 2022  , post name -Lab Tecnician , X-ray Technician )

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
02.क्ष-किरण तंत्रज्ञ01
 एकुण पदांची संख्या02

पात्रता –

पद क्र.01 साठी – बी.एस्सी /DMLT डिप्लोमा

पद क्र.02 साठी – बी.एस्सी /क्ष-किरण डिप्लोमा

आवेदन शुल्क – फीस नाही

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – गडचिरोली जिल्हा , महाराष्ट्र राज्य

अर्ज सादर करण्याचा पत्ता – गडचिरोली पोलिस कल्याण शाखा , पोलिस अधिक्षक कार्यालय

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 11.08.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment