Indian Army : भारतीय सैन्य दल मुख्यालय , सेंट्रल कमांड येथे वर्ग – क पदांकरीता पदभरती प्रक्रिया .

Spread the love

भारतीय सैन्य दल मुख्यालय , मध्य कमांड येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( HQ central command group c post Recruitment 2022 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.आरोग्य निरीक्षक17
02.वॉशरमन26
 एकुण पदांची संख्या43

पात्रता –

पद क्र.01 साठी – 10 वी , सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

पद क्र.02 साठी – 10 वी , कपडे धुण्यास सक्षम असणे आवश्यक

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.12.09.2022 रोजी पद क्र .01 साठी 18 ते 27 तर पद क्र .02 करीता 18 ते 25 वर्षादरम्यान असणे आवश्यक .

आवेदन शुल्क – 100/- रुपये

अर्ज सादर करण्याचा पत्ता – कमांड हॉस्पीटल लखनऊ – 226002

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 12.09.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहीरात पाहा

Leave a Comment