PMC : पुणे महानगरपालिका मध्ये नोकरीची मोठी संधी .

Spread the love

पुणे महानगरपालिका मध्ये 448 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( pune municipal corporation , various post recruitment 2022 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.विधी अधिकारी04
02.लिपीक200
03.कनिष्ठ अभियंता144
04.सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक100
 एकुण पदांची संख्या448

पात्रता –

पद क्र.01 साठी – विधी पदवी

पद क्र.02 साठी – 10 वी पास , मराठी व इंग्रजी टायपिंग  

पद क्र.03 साठी – इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा

पद क्र.04 साठी – दहावी /समकक्ष , अनुभव

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – पुणे महानगरपालिका , पुणे

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 10.08.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment