राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद , येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( National Health mission ,various post recruitment at Aurangabad .) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वैद्यकी अधिकारी | 29 |
| 02. | एमपीडब्ल्यू | 29 |
| 03. | स्टाफ नर्स | 29 |
| 04. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 04 |
| 05. | लेखापाल | 02 |
| एकुण पदांची संख्या | 93 |
पात्रता –
पद क्र.01 साठी – एमबीबीएस
पद क्र.02 साठी – 12 वी विज्ञान + पॅरामेडिकल प्रशिक्षण कोर्स / स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम
पद क्र.03 साठी – जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
पद क्र.04 साठी – पदवी ( बी.कॉम /एम कॉम ) ,MSCIT ,मराठी 30 श.प्र.मि टायपिंग , इंग्रजी 40 श.प्र.मि.टायपिंग
पद क्र.05 साठी – 12 वी ,DMLT
आवेदन शुल्क – 200/- रुपये ( मागासवर्गीय उमेदवाराकरीता – 100/- रुपये )
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – औरंगाबाद जिल्हा , महाराष्ट्र राज्य
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
लेखापाल पदासाठी जाहिरात CLICK HERE
उर्वरित इतर पदासाठी जाहिरात CLICK HERE
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र अग्निशमन सेवा अंतर्गत फायरमन व अधिकारी पदांसाठी प्रवेश प्रक्रिया 2027 अंतर्गत भरती ..
- कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 148 रिक्त जागेसाठी पदभरती .
- AVNL : आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1213 रिक्त जागेसाठी पदभरती ..