राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा पुणे येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया 2022

Spread the love

राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा पुणे येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .(national Chemical Laboratory , pune various post recruitment 2022 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मुख्य प्रकल्प सहाय्यक02
02.वरिष्ठ प्रकल्प सहयोगी02
03.प्रकल्प सहयोगी -102
04.प्रकल्प सहयोगी – 203
 एकुण पदांची संख्या09

शैक्षणिक पात्रता

पद अ.क्रपात्रता
01पदवी / समतुल्य
02पीएच डी , अनुभव
03पदवी /समतुल्य
04मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी मध्ये पदव्युत्तर पदवी

आवेदन शुल्क – फीस नाही

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – पुणे जिल्हा , महाराष्ट्र राज्य

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 05,06,10 व 16 ऑगस्ट 2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment