पेटंट , डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सचे कंट्रोलर जनरल अंतर्गत 553 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Government Of India Patents , Designs and Trade Marks Department Recruitment For Patent And Design Examiner Post – A )
पदनाम / पदांची संख्या / पात्रता : यांमध्ये पेटंट आणि डिझाईन परीक्षक ग्रप -A पदांच्या एकुण 553 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी उमेदवार हा पदव्युत्तर पदवी ( बायो-केमिस्ट्री / पॉलोमर सायन्स / कॉम्युटर विज्ञान / बायो – टेक्नोलॉजी / आयटी / फिजिक्स मध्ये ) अथवा बायो – मेडिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / फूड टेक्नोलॉजी / इलेक्ट्रिकल /आटी /संगणक विज्ञान / मेकॅनिकल /मेटलर्जी टेक्सटाईल इंजिनिअरिंग अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवाराचे वय हे दिनांक 04 ऑगस्ट 2023 रोजी किमान वय 21 तर कमाल वय 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . यांमध्ये मागास वर्गीय उमेदवारांसाठी वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
हे पण वाचा : लिपिक मेगाभरती : पदवीधारकांना लिपिक पदांच्या 4000+ जागेवर महाभरती , Apply Now !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://cgpdtm.qcin.org/ या संकेतस्थळावर दिनांक 04 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरतीकरीता जनरल / इतर मागास प्रवर्ग / आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 1000/- तर मागास प्रवर्ग / महिला उमेदवारांकरीता 500/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..