कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 224 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 224 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Cochin Shipyard Recruitment for various post , Number of post vacancy – 224 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शीट मेटल वर्कर42
02.वेल्डर02
03.मेकॅनिकल डिझेल11
04.मेकॅनिक मोटार व्हेईकल05
05.प्लंबर20
06.पेंटर17
07.इलेक्ट्रिशियन36
08.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक32
09.इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक38
10.शिपराइट वुड07
11.मशिनिस्ट13
12.फिटर01
 एकुण पदांची संख्या224

आवश्यक शैक्षणिक अर्हता : 10 वी उत्तीर्ण , संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 504 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 30.12.2024 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दि.30.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 600/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment