डेक्कन एज्येकेशन सोसायटी अंतर्गत गट – क व गट ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Deccan Education Society Recruitment for Class C & D Post , Number of post vacancy – 08 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कार्यालयीन सहाय्यक | 03 |
02. | शिपाई | 04 |
03. | कायदा सहाय्यक | 01 |
एकुण पदांची संख्या | 08 |
पद क्र.01 साठी : उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर , यांमध्ये बी.एस्सी , बी.कॉम / थी.सी.ए प्राधान्य असेल , MSCIT , इंग्रजी / मराठी टायपिंग ( यांमध्ये इंग्रजी 40 श.प्र.मि तर मराठी 30 श.प्र.मि ) अर्हता .
पद क्र.02 साठी : उमेदवार हे 10 वी पास असणे आवश्यक असेल .
पद क्र.03 साठी : उमेदवार हे एल एल बी , इंग्रजी / मराठी टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://forms.office.com/ या संकेतस्थळावर दि.02.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Mann Deshi : मानदेशी महिला सहकारी बँक म्हसवड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत विविध पदांच्या 229 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- डेक्कन एज्येकेशन सोसायटी अंतर्गत गट – क व गट ड संवर्गातील पदांसाठी पदभरती !
- मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक अंतर्गत कार्यालयीन अधिक्षक , लेखापाल , कनिष्ठ लिपिक पदांसाठी पदभरती , लगेव करा आवेदन !
- Mahanirmiti : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत 800 जागेवर महाभरती ; अर्ज करण्यास सुरुवात !