देवगिरी महाविद्यालय छ.संभाजीनगर अंतर्गत शिक्षक कर्मचारी पदांच्या 309 जागांसाठी महाभरती !

Spread the love

देवगिरी कॉजेल छ.संभाजीनगर अंतर्गत तब्बल 309 रिक्त पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Deogiri College Aurangabad Recruitment For Teaching Employee , Number of Post Vacancy -309 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये शिक्षक कर्मचारी पदांच्या एकुण 309 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Teaching Employee , Number of Post Vacancy -309 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे एम.एस्सी सेट  / नेट / पदव्युत्तर पदवी / एम पीए , पीच डी / नेट अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : बॉर्डर सेक्युरिटी फोर्स् अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करण्यास विसरु नका !

अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://deogiricollege.org/ या संकेतस्थळावर दिनांक 10 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment