देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये विविध पदांच्या एकुण 26 रिक्त जागांसाठी पदभरती पक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Contonment Board Deolali Nashik , Recruitment for various Post , Number of post vacancy – 26 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
पदांचे नावे – जनरल सर्जन , जनरल फिजिशियन , स्पेशलिस्ट , बालरोगतज्ञ , भूलतज्ञ , नेत्ररोग तज्ञ , डेंटल सर्जन , लॅब टेक्निशियन , सहाय्यक आरोग्य निरीक्षक , चौकिदार , प्रयोगशाळा परिचर , सहाय्यक मेकॅनिक , फिटर , केमिकल मजदूर , वाल्वमन , कनिष्ठ अभियंता , सहाय्यक ड्राफ्ट्समन , क्लिनर , कारपेंटर , पेंटर , मजदूर / मदतनिस .
पात्रता – MBBS / DMLT/ 12 वी उत्तीर्ण / 10 वी उत्तीर्ण / 7 वी उत्तीर्ण / 8 वी उत्तीर्ण / स्वच्छता निरीक्षक कोर्स / व्यवसायिक पदांकरीता संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .पदांनुसर सविस्तर पात्रता पाहण्या करीता खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहु शकता .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने The Office of the Cantonment Board , Cannaught Road , Deolali Camp tal. Dist. Nashik या पत्त्यावर दि.13.01.2022 पर्यंत अर्ज पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचे आहे .पदभरती प्रक्रिया करीता 700/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागास प्रवर्ग व महिला उमेदवारांकरीता 350/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !