धन्वंतरी महाविद्यालय नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

धन्वंतरी महाविद्यालय नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात ये आहेत . ( Dhanvantri college of nashik recruitment for various post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये संशोधन वैद्यकीय अधिकारी , सहाय्यक संशोधन वैद्यकीय अधिकारी , सांख्यिकी तज्ञ , डॉक्टर , संगणक व्याख्यान , प्रशासकीय अधिकारी , लेखापाल , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , भाडारपाल , लिपिक कम संगणक ऑपरेटर ..

हे पण वाचा : गट ड संवर्गातील रिक्त पदासाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे धन्वंतरी कॉलेज , धन्वंतरी कॅम्पस , कामटवाडे , सिडको नाशिक या पत्यावर लवकरात लवकर आवेदन सादर करावेत ..

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment