RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत सहाय्यक लोको पायलट पदाच्या तब्बल 9900 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येणार आहेत . ( Indian Railway Recruitment for loco pilot post , number of post vacancy – 9900 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदाची संख्या ( Post Name / Number of post ) : यामध्ये सहाय्यक लोको पायलट पदाच्या तब्बल 9900 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : अर्हता संदर्भातील माहिती लवकरच रेल्वे मंडळाच्या अधिकृत्त संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.07.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा :लिपिक पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
परीक्षा शुल्क : जनरल / आ.दु.घ / ओबीसी प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास / माजी सैनिक / तृतीयपंथी / महिला प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.rrbapply.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 10.04.2025 पासुन ते दिनांक 09.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .