जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती ,प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Dharashiv Janata Co-operative Bank Recruitment for Clerk Post , Number of Post Vacancy – 50 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कनिष्ठ लिपिक पदांच्या एकुण 50 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Junior Clerk Post , Number of Post Vacancy – 50 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण तसेच MSCIT . तर प्राधान्य क्रमांमध्ये M.COM / BE / IT / MCA तसेच बँका / पतसंस्था अथवा इतर वित्तीय संस्था मध्ये कामकाज केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल .
अवगत भाषा ज्ञान : उमेदवार हा मराठी / इंग्रजी / हिंदी / कन्नड भाषा लिहीण्यांमध्ये व बोलण्यांमध्ये प्रभुत्व असावा .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 09 सप्टेंबर 2024 रोजी किमान वय हे 22 तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rect-120.mucbf.in/new-registration या संकेतस्थळावर दिनांक 20 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 800/- रुपये + जीएसटी असे एकुण 944/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- SJVN : SJVN लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 114 रिक्त जागेसाठी पदभरती !
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत गट ड ( वर्ग – 4 ) संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती !
- युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 792 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !