अधिकारी , नर्सिंग सहाय्यक , फार्मासिस्ट, तंत्रज्ञ ,लिपिक , परिचर पदांकरिता मोठी पद भरती !

Spread the love

केंद्र सरकारच्या माजी सैनिक सहयोग आरोग्य योजना अंतर्गत अधिकारी , नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट ,तंत्रज्ञ ,लिपिक , परिचर पदांकरिता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, सदर पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अहर्ताधारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत . ( ECHS Recruitment For Various post, Number of Post vacancy – 06 ) पदनाम, पदांची संख्या, शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहिरात पुढीप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या (Post Name/ Number of Post ) : यामध्ये अधिकारी , नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट ,तंत्रज्ञ ,लिपिक , महिला परिचर अशा सर्व पदांच्या प्रत्येकी एक जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा :  भारतीय वायुसेना शाळा नगर , नागपुर येथे येथे शिक्षक व प्रशासकीय स्टाफ पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

शैक्षणिक अर्हता व वेतनमान ;

अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन OIC ECHS Cell , station HWs Sagar ( MP ) PIN 470001 या पत्त्यावर दिनांक 01 जून 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment