ECHS : सहयोगी आरोग्य योजना वर्धा अंतर्गत अधिकारी , तंत्रज्ञ , शिपाई , चौकीदार , फार्मासिस्ट इ.पदांसाठी पदभरती !

Spread the love

ECHS : सहयोगी आरोग्य योजना वर्धा अंतर्गत अधिकारी , तंत्रज्ञ , शिपाई , चौकीदार , फार्मासिस्ट इ.पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ECHS Wardha recruitment for various post , number of post vacancy – 13 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रभारी अधिकारी01
02.वैद्यकीय अधिकारी02
03.रेडिओग्राफर02
04.प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
05.फार्मासिस्ट01
06.डेन्टल01
07.शिपाई03
08.चौकीदार02
 एकुण पदांची संख्या13

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.प्रभारी अधिकारीपदवी
02.वैद्यकीय अधिकारीMBBS
03.रेडिओग्राफररेडिओग्राफर डिप्लोमा
04.प्रयोगशाळा तंत्रज्ञबी.एस्सी ( MLT ) / DMLT
05.फार्मासिस्टB.PHARMA / D.PHARMA
06.डेन्टलडेन्टल मध्ये डिप्लोमा
07.शिपाई8 वी पास
08.चौकीदार8 वी पास

हे पण वाचा : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !

वेतनमान ( Pay Scale ) :

अ.क्रपदनामवेतनमान
01.प्रभारी अधिकारी75000/-
02.वैद्यकीय अधिकारी75000/-
03.रेडिओग्राफर28100/-
04.प्रयोगशाळा तंत्रज्ञ28100/-
05.फार्मासिस्ट28100/-
06.डेन्टल28100/-
07.शिपाई16800/-
08.चौकीदार16800/-

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे OIC station CAD pulgaon teh. Deoli dist. Wardha – 442303 या पत्यावर दिनांक 10.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment