ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये तब्बल 1,100 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये तब्बल 1100 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Electronics Corporation Of India Limited Recruitment For Junior Technician Grade II Post , Number of Post Vacancy -1100 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक275
02.इलेक्ट्रिशियन275
03.फिटर550
 एकुण पदांची संख्या1100

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इलेक्ट्रिशियन / फिटर या ट्रेडमध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : शिपाई – कार्यालयीन कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती, APPLY NOW !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.ecil.co.in/job_details_01_2024.php या संकेतस्थळावर दिनांक 16 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment